हायवेपासून १५ मि. अंतरावर जत्रा हॉटेल स्टॉप पासून नांदूर नाका रोड स्वामी समर्थ नगर मध्ये
*लाल विटा मध्ये संपूर्ण *बांधकाम ,प्लास्टर विथ जिपसन फिन्सिंग
*९ मिटर रोड, दोन्ही कॉर्नर
*वैयक्तिक पार्किंग विथ कार चार्जिंग सुविधा
*बोअरवेल आणि महानगरपालिका पाणी
*कव्हर बाल्कनी
*खाली व वरती पाण्याची टाकी
*खाली स्वतत्र ड्रेनज टाकी ,
*Attach wc बाथ बेडरूम अँड १कॉमन wc bath
*५x ५ विंडोज
**Brick back coba total tarrace + tower.*
चांगल्या क्वालिटीचे आणि ब्रँडेड मटेरियल सिमेंट वाळू रेती विट इलेक्ट्रिक, टाइल्स,दरवाजे वापरून wc bath अँड गॅलरी ,बोरिंग २४ तास भरपूर पाणी १००% रेसिडेन्स हवेशीर परिसर